सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तयार झालेले पीक कापण्याची क्रिया.
उदाहरणे : सध्या शेतात कापणी सुरू आहे.
समानार्थी : काढणी, कापणी
अनाज की पकी फ़सल काटने की क्रिया।
The gathering of a ripened crop.
अर्थ : छाटण्याचे काम.
उदाहरणे : आत्ता पिकाची छाटणी चालली आहे.
अर्थ : तोडण्याची क्रिया.
उदाहरणे : आज झाडांच्या फांद्या छाटल्या.
समानार्थी : कापणी, तोडणी
छाँटने का काम।
तोड़ने की क्रिया।
Cutting down to the desired size or shape.
The act of cracking something.
अर्थ : कापण्याचे काम.
उदाहरणे : सावकार मजुरांकडून शेताची कापणी करून घेत आहे.
कटवाने का काम।
काटना या काट-छाँट करना।
The act of cutting something into parts.
अर्थ : छाटण्याची मजुरी.
उदाहरणे : मजूर पन्नास रूपये छाटणी मागत आहे.
छाँटने की मज़दूरी।
Something that remunerates.
स्थापित करा